ग्रामपंचायत कळमुस्ते (ह)

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

kalmuste health sub centre building

ग्रामपंचायत माहिती

कळमुस्ते (ह.) हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वसलेले एक शांत, निसर्गरम्य व प्रगतिशील गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १४०० आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन असून, पाण्याचा स्रोत म्हणून प्रामुख्याने विहिरींचा उपयोग केला जातो. गावातील लोक सण-उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतात, विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी, पोळा आणि होळी हे सण अत्यंत उत्साहात पार पडतात. गावामध्ये एक प्राचीन मंदिर आहे जे स्थानिकांचे श्रद्धास्थान असून एक लहानसे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते.

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी

पदसंपूर्ण नावसंपर्क क्रमांक
सरपंचश्री. हिरामन चावरे9765830314
उपसरपंचसौ. मिना लहारे9322581796
ग्रामसेवकश्री. गोरख डहाळे9158855572
सदस्यश्री. जिजाबाई महाले7499416798
कर्मचारीसौ. हिरामन लहारे3907862136
विकास कामे – माहिती
क्र.कामाचे नाववर्षनिधीस्थिती
रस्त्याची डांबरीकरण२०२४पूर्ण
पाणीपुरवठा योजना२०२३प्रगतीत
अंगणवाडी दुरुस्ती२०२२पूर्ण
आरोग्य संस्था यादी
क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रआरोग्य सेवा 
उपकेंद्रप्राथमिक उपचार9403802355
वैद्यकीय दवाखानाखासगी 


ग्रामपंचायत आदर्श तक्ता
आदर्श घटकतपशील
स्वच्छतागाव स्वच्छ ठेवण्यावर भर
पाणीपुरवठानियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे
शिक्षणप्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे
आरोग्यप्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे
पर्यावरणवृक्षारोपण आणि जलसंधारण

 

शिक्षण संस्था यादी
क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
जिल्हा परिषद शाळाप्राथमिक8208114643
माध्यमिक विद्यालयमाध्यमिक 
कनिष्ठ महाविद्यालयउच्च माध्यमिक 



“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी