ग्रामपंचायत कळमुस्ते (ह)

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

1)काँक्रीट रस्त्याचे बांधकाम (२०२४): पूर्ण

2)अंगणवाडी दुरुस्ती (२०२२): पूर्ण

3)पाणीपुरवठा योजना (२०२३): सध्या प्रगतीपथावर आहे.